Dharma Sangrah

पेपर डोसा

Webdunia
साहित्य: दीड कप साधे तांदूळ, दीड कप उकडे तांदूळ, 1 चमचा मेथ्या, 1 चमचा चण्याची डाळ, पाव कप गहू.


 
कृती: सर्व साहित्य 3-4 तास भिजवून, बारीक वाटून घ्या. रात्रभर ठेवा. सकाळी नेहमीप्रमाणे डोसे बनवा. तवा तापल्यावर थोडं पाणी शिंपडून व तवा गॅसवरून खाली काढून पीठ पसरा, म्हणजे डोसा पातळ बनेल. तवा फार गरम असला की पीठ शिजाला लागतं व झटपट पसरता येत नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या

किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

प्रख्यात कवी आणि पद्मश्री पुरस्कार विजेते बशीर बद्र यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन

Show comments