Marathi Biodata Maker

फणस-पालकाची भाजी

Webdunia
ND
साहित्य : 1 किलो पालक, 1 किलो फणस, 250 ग्रॅम टोमॅटो, 1 मोठा कांदा, 8 लवंगा, 1 इंच दालचिनी तुकडा, 2 तमालपत्र, 4 मोठी वेलची, 1 चमचा जिरं, 1 चिमूटभर हिंग, 1/2 चमचा हळद, 2 चमचे धणे, दीड चमचा तिखट, 3 चमचे मीठ, 1/2 चमचा मिरे पूड, 2 पाकळ्या लसूण, 1 इंच लांब आलं, तळण्यासाठी तेल.

कृत ी : पालकाला स्वच्छ धुऊन उकळून त्याचे पाणी काढून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यावी. फणसाच्या तुकड्यांना उकळून त्यांना बदामी रंगावर तळून घ्यावे. कांदे, लसणाचे पेस्ट करावे. टोमॅटोला गरम पाण्यात 3-4 मिनिट टाकून सालं काढून घ्यावे. हळद, धणे पूड व तिखट 2 चमचे पाण्यात भिजत घालावे. लवंग व आलं यांचे पेस्ट करून घ्यावे.

एका भांड्यात तेल गरम करून त्यात वेलची, हिंग, तमालपत्र यांची फोडणी घालून कांद्याची पेस्ट परतून घ्यावी. नंतर भिजत घातलेला मसाला त्यात परतावा.

मसाला छान परतून झाल्यावर त्यात टोमॅटो व दही टाकून 5 मिनिट शिजवावे. नंतर त्यात पालक, मीठ व मिरे पूड घालून 2 मिनिट परतावे. फणस टाकून 1/2 कप पाणी त्यात घालून 5 मिनिट झाकण ठेवून शिजवावे. लवंग पूड घालून सर्व्ह करावी.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

Show comments