Festival Posters

भरडा भाजी

Webdunia
ND
साहित्य : 2 वाटी चणा डाळीचा भरडा, 1/2 लहान चमचा लसणाची पेस्ट, आले पेस्ट, धने-जिरे पूड अर्धा चमचा, 3-4 लाल मिरची, 1 वाटी कोथिंबीर किंवा मेथी वाळलेली, 1/2 वाटी पाणी, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, कडीपत्ता व हिंग.

कृत ी : प्रथम गरम कढईत तेल, मोहरी, जिरे घालून फोडणी करा. मिरचीचे तुकडे घाला. आले लसूण पेस्ट, कढीपत्ता व हिंग घाला. हालव ा. पाणी फोडणीला घाल ा, पाण्यामध्ये वाळलेली मेथी, तिखट, मीठ, धनेपूड व जिरेपूड घाला, पाणी उकळल्यावर चण्याचा भरडा घाला. मंद गॅस ठेवून हळूहळू हलवत रहा. घट्ट वाटल्यास थोडा पाण्याचा शिपका मारा. हालवा झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. भरडा भाजी तयार होईल. हा भरडा पोळी किंवा भाकरी सोबत छान लागतो.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Amazing Recipes from Vegetable Peels कचरा नाही, खजिना! भाज्यांच्या सालींपासून बनवा ‘या’ भन्नाट रेसिपी

सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन रबर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

उन्हाळ्यातील त्वचेची काळजी घेण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय करून पहा

रोजच्या स्वयंपाकाचा वेळ अर्धा करणारे ७ Smart Kitchen Hacks

Show comments