Marathi Biodata Maker

भरली कारली

Webdunia
साहित्य : ४ मध्यम आकाराची हिरवी कारली, ओलं खोबरं (खोवलेलं) - १ वाटी, आल लसुण पेस्ट - १ चमचा, लाल तिखट/ कांदा-लसूण तिखट - चवीनुसार, दाण्याचे कुट, फोडणीचे साहित्य (मोहरी, हिंग, हळद), तेल, गूळ, मीठ, कोथींबीर, पुड्याचा दोरा
 
कृती : सर्वप्रथम कारली मधोमध कापावीत(आडवे काप घ्या). व नंन्तर उकडून घ्यावीत. ऊकडलेल्या कारल्याला एक काप देवुन त्यातील बिया काढुन टाकाव्यात. 
 
खोबरं, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, दाण्याचे कुट, गूळ, मीठ, कोथींबीर एकत्र करून घ्यावे. हे मिश्रण कारल्यात भरावे.  
 
मसाला बाहेर पडू नये म्हणून भरलेल्या कारल्याला दोरा गुंडाळावा. तेल गरम करुन त्यात मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करावी व त्यात भरलेली कारली परतून घ्यावीत.  
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

World Health Day 2026 जागतिक आरोग्य दिन कधी आणि का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

उन्हाळा स्पेशल थंडगार चविष्ट कोकोनट मिल्क आईस्क्रीम

Biography of Mangal Pandey :क्रांतिकारक मंगल पांडे यांची माहिती

सैल त्वचेला घट्ट करतात ही जीवनसत्वे, आहारात आवर्जून समावेश करा

Best career options after 12th १२ वी नंतर सर्वोत्तम करिअर पर्याय आणि संधी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या

Show comments