Marathi Biodata Maker

मसाला आलू फ्राय

वेबदुनिया
साहित्य- दोन उकडलेले बटाटे, दोन चमचे जीरा पावडर, एक चमचा धणे पाडर, एक चमचा काळी मिरी पावडर, दोन चमचे चाट मसाला, दोन चमचे तीळ, आमचूर, तळलेले काजू, तळण्यासाठी तेल. 

कृती- उकडलेल्या बटाटय़ांचे उभे काप करावेत. हे बटाटे हिंग व मीठाच्या पाण्यात ठेवावेत. त्यानंतर त्यात वरील सर्व मिश्रण टाकून एकजीव करावे. हे बटाटे तेलात हलके तळावेत त्यावर तीळ आणि तळलेले काजू टाकून दहा मिनिटे होऊ द्यावीत. ही भाजी खायला अतिशय चवीष्ट लागते.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

नौतपाच्या कडक उन्हात ऑफिसला जाणाऱ्या महिलांसाठी नाश्त्यामध्ये खास आरोग्यदायी रेसिपी

Pre pregnancy tests गर्भधारणेचे नियोजन करण्यापूर्वी पुरुष आणि स्त्रिया या दोघांनीही या चाचण्या करून घेतल्या पाहिजेत

अतिशय टेस्टी, कुरकुरीत आणि स्नॅक्ससाठी उत्तम मिक्स व्हेज ग्रिल सँडविच रेसिपी

एक ग्लास जिऱ्याचे पाणी आणि अनेक फायदे! उन्हाळ्यात जरूर करा सेवन

Show comments