suvichar

मसाला पुरी

- स्मिता

Webdunia
ND
साहित्य : दोन वाट्या कणीक, पाव वाटी बेसन, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा तीळ, वाळलेला पुदिना, कोथिंबीर दीड चमचा, हळद, तिखट, मीठ अंदाजे, लोणच्याचा मसाला लहान दीड चमचा, तळण्यासाठी तेल.

कृती : कणीक व बेसन एकत्र करा, तिखट, मीठ, हळद अंदाजे घाला, जिरेपूड, ओवा, तीळ, पुदिना व कोथिंबिरीची बारीक वाळलेली पूड व लोणच्याचा मसाला घाला, ताक किंवा दही घालून भिजवा. पंधरा मिनिटे भिजू द्या. चांगले मळून छोट्या छोट्या आकारात गोळ्या बनवून पुऱ्या लाटा, गरम तेलावर पुऱ्या लालसर रंगावर तळून घ्या.
खमंग पुऱ्या दोन तीन दिवस खाता येतील. गोड लोण्याबरोबर किंवा सॉससोबत पुरी छान वाटेल.
सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

घरी नक्कीच ट्राय करा मुलांना आवडणारी Egg noodles Recipe

Marathi Essay On Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराज: आमचे स्फूर्तिस्थान

गौहर बानोचा तो प्रसंग: शिवरायांच्या चारित्र्याची महानता सांगणारी कथा

Quick Fixes ऑफिसमध्ये झोप येतेय? कामाच्या वेळी डुलकी टाळण्यासाठी प्रभावी टिप्स

घड्याळाचे काटे नेहमी उजवीकडे का फिरतात; याचे उत्तर माहित आहे का तुम्हाला?

Show comments