suvichar

व्हेजिटेबल खिमा

Webdunia
शुक्रवार, 25 मार्च 2016 (14:57 IST)
साहित्य  : दीड कप किसलेला फ्लॉवर, अर्धा कप किसलेले गाजर, 1 कप उकडलेला मटार, 1 कांदा, 1-1 चमचे आले-लसूण पेस्ट, 1 मोठा टोमॅटो, मीठ, तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने-जिरेपूड, अर्धा कप दही, थोडे काजू तुकडे, किसमिस, कोथिंबीर.
 
कृती : कांदा-टोमॅटो बारीक चिरून घ्या. थोडे तेल गरम करून किसलेला फ्लॉवर व गाजर परतून घ्या. रंग बदलला की गॅस बंद करा. थोडे तेल गरम करून, कांदा लाल करा. आले-लसूण पेस्ट, टोमॅटो, सर्व मसाले घाला. दही घुसळून घाला. परतलेला फ्लॉवरचा, गाजराचा कीस घाला. उकडलेला मटार घाला. मीठ. थोडी साखर घाला. थोडे बेदाणे भाजीत घाला. वर काजू, कोथिंबीर पेरा.
 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

लोण्याचे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी, त्याचा अश्या प्रकारे अनेक घरगुती कामांसाठी उपयोग करा

International Women's Health Day 2026: २८ मे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन इतिहास, उद्देश आणि महत्त्व

शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

Show comments