Festival Posters

शाही कोहळा

Webdunia
ND
साहित् य : 250 ग्रॅम कोहळा, 4-5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, पाव चमचा मेथीदाना, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, मोहरी, जिरं, चिमुटभ र हिंग, मीठ चवीनुसार, 1 चमचा धने पूड, 1 मोठा चमचा तेल, कोथिंबीर चिरलेला.

कृत ी : कोहळ्याचे सालं काढून त्याचे लांब लांब काप करून घ्यावे. एका कढईत तेल गरम करून त्यात मो हरी, जिरे व मेथीदान्याची फोडणी घालून त्यात हिरव्या मिरच्या टाकाव्या. वरून को हळ्या फोडी घालून झाकण ठेऊन द्यावे. 4-5 मिनिटाने जेव्हा कोहळा पूर्णपणे शिजून जाईल तेव्हा कोथिंबीर व लिंबू घालून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

उन्हाळ्यात टाचांच्या भेगा वाढल्या आहेत? हे घरगुती उपाय देतील झटपट आराम!

Thyroid Symptoms in Women: वजन वाढणे ते थकवा... थायरॉईडची ही लक्षणे महिलांसाठी धोक्याची घंटा

औषधांशिवाय हात-पायांच्या दुखण्यावर मात करा; जाणून घ्या सोपी योगासने

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Show comments