suvichar

शेंगदाण्याची भाजी

Webdunia
साहित्य : दाण्याचे कूट दोन वाट्या, बारीक चिरलेला लसूण दोन चमचे, कोथिंबीर पाव वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो अर्धी वाटी, दूध दीड वाटी, तिखट चार चमचे, दोन-तीन हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मी ठ.

कृती :
१. दाणे खमंग भाजून सालासकट जरा भरड कूट करून घ्यावे.
२. थोडे जास्त तेल घेऊन नेहमीप्रमाणे खमंग फोडणी करावी.
३. हिरव्या मिरच्या उभ्या चिरून टाकाव्यात. लगेच लसूण घालून थोडे परतावे.
४. नंतर टोमॅटो घालावा. थोडे परतून लाल तिखट घालावे. (आवडीप्रमाणे तिखट कमी-जास्त करावे.)
५. आता दाण्याचे कूट घालून थोडेसे परतावे. नंतर दूध घालून एक-दोन मिनिटे सतत परतावे.
६. बाजूने तेल सुटू लागले की मीठ आणि कोथिंबीर घालून आच बंद करावी.
७. प्लेटमध्ये कांद्याच्या रिंगा, लिंबू ठेवून सजवून सर्व्ह' करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

लोण्याचे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी, त्याचा अश्या प्रकारे अनेक घरगुती कामांसाठी उपयोग करा

International Women's Health Day 2026: २८ मे आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिन इतिहास, उद्देश आणि महत्त्व

शाही रोझ पिस्ता बर्फी बनवून अधिक महिन्यात जावयाला द्या खास वाण

Show comments