Marathi Biodata Maker

शेजवान फ्राइड राइस

Webdunia
साहित्य: 2 कप तांदूळ, 2 कप भाज्या (भोपळी मिरची, गाजर, कोबी) 1 टोमॅटो, 1 कांदापात, 1 चमचा लालचुटूक मिरच्या भिजवून वाटलेली पेस्ट, मीठ, मिरेपूड, अर्धा चमचा सोया सॉस, पाव चमचा अजिनोमोटो, 3 चमचा तेल.
 
कृती: तांदळाचा मोकळा भात करून गार होऊ द्या. सर्व भाज्या लांबट आकारात चिरा. तेल गरम करून त्यात सर्व भाज्या घाला व लगेच अजिनोमोटो घालून परता म्हणजे भाज्यांचा रंग चांगला राहील. त्यावर भात घालून हलक्या हाताने परता. मिरच्यांची पेस्ट, सोया सॉस, मीठ, मिरेपूड. घालून परता व गरमागरम सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : हत्तीला झाला अहंकार

Lunch Box recipes लंच बॉक्स मध्ये नेण्यासाठी काही झटपट रेसिपी

रिलायन्सने केली एक लाख हून अधिक नवीन नोकऱ्यांची भरती, हरित ऊर्जा क्षेत्रात दोन लाख नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा

World Digestive Health Day 2026 जागतिक पचन आरोग्य दिन संकल्पना आणि महत्त्व, योग्य माहिती जाणून घ्या

किचनमधील दुर्गंधी आणि झुरळांपासून सुटका हवीय? हे ४ सोपे हॅक्स नक्की ट्राय करा

Show comments