Festival Posters

साबूदाणा कटलेट

Webdunia
WDWD
लागणारे जिन्नस:
अर्धी वाटी साबूदाणा, पाच ते सहा उकळलेले बटाटे, कोथिंबीर, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, एक छोटा चमचा जाडसर वाटलेले डाळिंबाचे दाणे, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा लालमिरची पावडर, ब्रेड क्रम्स, तळण्यासाठी तेल.

करावयाची कृती:
साबूदाणे धुऊन दोन तास भिजवा. बटाटे किसून घ्या. त्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, इतर सामग्री टाका. त्यात भिजवलेला साबूदाणा टाकून मैश करा. आणि गोल-गोल कटलेट तयार करा. मैदा थोड्या पाण्यात भिजवून घ्या. तयार केलेले कटलेट यात लपेटून ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्या. गरम- गरम कटलेट सॉस आणि चटणी सोबत सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

लोण्याचे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी, त्याचा अश्या प्रकारे अनेक घरगुती कामांसाठी उपयोग करा

Show comments