Festival Posters

सामोसे

वेबदुनिया
साहित्य : ५-७ बटाटे, गाजर, शावणघेवडा, मटर, काजु, बेदाणे, धने, जिरे, मिरे पुडी, तिखट, मीठ, चवी पुरती साखर, तेल, चटण्या, मैदा.

कृती: बटाटे उकडून घ्यावेत. सोलून ते कुस्करावे. किसलेले गाजर, श्रावणघेवड्याच्या शेंगाचे बारिक तुकडे आणि म टर हे मध्यम शिजवून घ्यावे. बटाटे व बाकिच्या भाज्या एकत्र कराव्या त्यांत तिखट, मीठ, (हवी असल्यास साखर घालावी. त्यात हवे असतील काजू आणि बेदाणे पण घालावे. धने, जिरे, मिरपूड आवडी प्रमाणे घालावे.

NDND
समोसे करायच्या 1 तास आधी मैदा पाण्य ाने भिजवून घ्याव ा. नंतर हातात घेऊन नरसाळ्यासारखा आकार करून त्यात बटाटा/भाजीचे सारण भरायचे. त्याच्या कडांना मैद्याच्या पेस्टचा हात लावून त्रिकोणी सामोसे बंद करायचे. असे सर्व तयार करून झाल्यावर ते कढईमध्ये खरपूस तळायचे.

याच्या बरोबर टोमॅटोची तयार चटणी (केचप), पुदिन्याचि चटणी किंवा चिंच गुळाची गोड चटणी यापैकि जी किंवा जितक्या आवडतील त्या सामोषाची लज्जत आणखी वाढवतात.

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

मुलींनी लग्नाआधी नक्की जाणून घ्याव्यात या ५ गोष्टी

विवाहित पुरुषांसाठी हळद अद्भुत फायदेशीर, अशा प्रकारे वापरल्याने शक्ती वाढेल

Spicy Paneer Pulao अतिशय चविष्ट आणि झटपट होणारी डिश

जागतिक मलेरिया जागरूकता दिन २०२६: कारणे, लक्षणे आणि प्रतिबंध

एलआयसी एचएफएलतर्फे १८० ज्युनियर असिस्टंट पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

Show comments