Dharma Sangrah

सुकी मूग डाळ

Webdunia
साहित्य: 1 कप मूग डाळ, 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो, तेल, मीठ, हळद, जिरे, कोथिंबीर, 2 हिरवी मिरच्या, गरम मसाला.

कृती: डाळीस धुऊन 4 कप पाण्यात हळद व मिठाबरोबर शिजवून द्या आणि ठसठशीत असतानाच गॅस बंद करा. गाळून पाणी वेगळे करा. तेल गरम करून जिरे, हळद, कांदा टाकून ब्राऊन होईपर्यंत फ्राय करा. टोमॅटो, हिरवी मिरची, डाळ टाका. गरम मसाला व कोथिंबीर घालून 2 मिनिट शिजवा.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

पान गुलकंद सरबत उन्हाळ्यासाठी एक अतिशय थंड आणि सुगंधी पेय

रक्तदाब सामान्य ठेवण्यासाठी दररोज किती चालावे

युनियन बँकेत पदवीधर तरुणांसाठी १८६५ पदांसाठी भरती, त्वरा करा, पात्रता, वेतनमान जाणून घ्या

उन्हाळ्यात घामामुळे तुमचा मेकअप खराब होण्यापासून कसा रोखायचा? टिप्स जाणून घ्या

घरीच गुलाबपाण्याचे आईस क्यूब्स बनवा, चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणा…

Show comments