Marathi Biodata Maker

स्पेशल पुदिना राईस

Webdunia
साहित्य : 2 वाटी तांदूळ, 2 वाटी पुदिनाचे पाने निवडून व धुवून, फोडणीसाठी तेजपान, जिरे पाच ते सहा लसूण पाकळ्या, अंदाजे मीठ, लाल मिरची फोडणीसाठी. 
 
कृती : पुदिना व लसूण पेस्ट बनवून घ्या. तांदळाचा मोकळा भात शिजवून थंड होऊ द्या. पुलाव मसाला लहान 1 चमचा, गरम पॅनमध्ये तेल, जिरं, तेजपान व मिरची घालून फोडणी होऊ द्या. त्यावर वाटलेला पुदिना घाला व परत पुलाव मसाला घाला चांगले परतून शिजवलेला भात घाला. मीठ घाला, परतून वाफ येऊ द्या. खोबर्‍याचा किस व पुदिना पानं लावून सजवा व खायला वाढा. यामध्ये मिक्स पालक थोडी वाफवून व वाटून आपण घालू शकता.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Career After 12th: प्रिंटिंग, ग्राफिक्स आणि पॅकेजिंगमध्ये बी.टेक मध्ये करिअर बनवा, पात्रत जाणून घ्या

स्वयंपाकघरातील हे ५ घटक केसांना काळे, दाट आणि चमकदार बनवतात, फायदे आणि वापर जाणून घ्या

रात्री झोपण्यापूर्वी लवंगेचे पाणी प्यायल्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

ही योगासने थायरॉईडच्या समस्येवर प्रभावी नियमितपणे करा

अकबर-बिरबलची कहाणी : देव चांगले करतो

Show comments