Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आंतरराष्ट्रीय महिला दिन : जाणून घ्या कोण आहे क्लारा जेटकिन आणि कसा बनला 8 मार्च हा महिला दिन

Webdunia
मंगळवार, 5 मार्च 2019 (12:17 IST)
आजहून किमान 100 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात झाली होती. याचा आइडिया एका महिलेचाच होता, जिचे नाव आहे क्लारा जेटकिन होते. क्लारा तशी तर मार्क्सवादी चिंतक आणि कार्यकर्ता होती, पण महिलांच्या अधिकारांसाठी ती सदैव सक्रिय राहत होती.
 
1910 मध्ये कोपेनहेगनमध्ये कामकरी महिलांचे एक इंटरनॅशनल कॉन्फ्रेंस आयोजित झाले. या कॉन्फ्रेंसमध्ये प्रथमच त्यांनी इंटरनॅशनल वुमेन्स डे साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्या कॉन्फ्रेंसमध्ये 17 देशांच्या किमान 100 स्त्रिया उपस्थित होत्या. त्या सर्वांनी क्लाराच्या या प्रस्तावाचे समर्थन केले.
 
सर्वात आधी वर्ष 1911मध्ये ऑस्ट्रिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्विट्ज़रलँडमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला होता. पण तांत्रिकदृष्ट्या आम्ही या वर्षी 107वा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करत आहे. 
 
1975मध्ये महिला दिनाला आधिकारिक मान्यता त्या वेळेस देण्यात आली जेव्हा संयुक्त राष्ट्राने याला वार्षिकदृष्ट्या एका थीमसोबत साजरे करणे सुरू केले.   आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पहिली थीम होती 'सेलीब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्यूचर.'
 
8 मार्चला International Women's Day का साजरे करतात
 
महिला दिनाला 8 मार्च रोजी साजरा करण्यामागे एक रोचक घटना आहे. जेव्हा क्लाराने वुमेन्स डे साजरा करण्याची बाब मांडली होती, तेव्हा त्यांनी कुठलेही दिवस किंवा तारीख निश्चित केले नव्हते. 1917ची बोल्शेविक क्रांती दरम्यान रशियाच्या महिलांनी ब्रेड एंड पीसची मागणी केली. 
 
महिलांच्या उपोषणाच्या दबावामुळे तेथील सम्राट निकोलस यांना पद सोडण्यास मजबूर व्हावे लागले. या घटनेमुळे तेथील अंतरिम सरकारने स्थानीय महिलांना मतदानाचा अधिकार दिला. त्या वेळेस रशियात ज्यूलियन कॅलेंडरचा प्रयोग होत होता. ज्या दिवशी महिलांनी हा संप सुरू केला तो दिवस होता 23 फेब्रुवारी.  ग्रेगेरियन कॅलेंडरमध्ये हा दिवस 8 मार्च होता आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिवस 8 मार्च रोजी साजरा करण्यात येऊ लागला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments