Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साहित्य संमेलनातील रविवारचे (ता२०) कार्यक्रम

वेबदुनिया
गुरूवार, 17 जानेवारी 2008 (18:43 IST)
मराठी साहित्य संमेलनातील रविवारचे (ता२०) कार्यक्रम

रविवार २० जानेवारी २००८
कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांची विशेष मुलाखत
वेळ - वेळ - सकाळी ९-३० ते ११ मंडप क्र. १
मुलाखतकार - भास्कर चंदनशिव, रवींद्र शोभणे, मोहन पाटील

परिसंवा द
मराठी साहित्य व्यवहाराचे मराठी प्रकाशकांनी शोषण केले आहे.
वेळ - सकाळी ११ ते १ मंडप क्र.३
अध्यक्ष - डॉ.सुभाष भेंडे
वक्ते - अनिरुद्ध कुलकर्णी, अनुराधा फाटक, विलास वाघ, श्रीधर नांदेडकर, मिलींद जोशी, प्रा. विनोद गायकवाड, प्रा. प्रल्हाद लुलेकर
विशेष सत्कार:- ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे व प्रकाशक अनिल मेहता यांचा सत्कार
वेळ - सकाळी ११ ते ११-३० मंडप क्र.१

परिसंवाद
मराठी साहित्यात बळिराजाचे चित्रण किती खरे, किती खोटे ?
वेळ - सकाळी ११-३० ते २-०० मंडप क्र.१
अध्यक्ष - प्राचार्य रा. रं. बोराडे
वक्ते - डॉ. शंकरराव मगर, आमदार राजू शेट्टी, शंकर धोंगडे, प्रा. सदानंद देशमुख, डॉ. बुधाजीराव मुळीक, यशवंतराव गडाख. सुमन पाटील, बापूसाहेब पुजारी

परिसंवा द
मराठी नाट्यलेखनात वाङ्‌मयीन मूल्यांचा अभाव आहे.
वेळ - सकाळी ११-३० ते १-३० मंडप क्र.१
अध्यक्ष - त्र्यंबक महाजन
वक्ते - ऍड. मधुसूदन करमरकर, प्रेमानंद गज्वी, उषा वैरागकर-आठले, अजय देशपांडे, रामनाथ चव्हाण, यशवंत पाटणे

परिसंवा द
महाराष्ट्र शासनाची भाषाविषयक शैक्षणिक धोरणे मराठी भाषेला मारक आहेत
वेळ - दुपारी २ ते ४ मंडप क्र. २
अध्यक्ष - अरुण साधू
वक्ते - शिक्षणमंत्री वसंत पुरके, दादा गोरे, सत्वशीला सामंत, उत्तम रुद्रवार, शुभदा चौकर, प्रा. बाळकृष्ण कवठेकर, प्रा. बाबूराव गुरव, अभिलाषा जगताप.

सोमवारचे (ता२१) कार्यक्रम
सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

उपवास रेसिपी : बटाट्याची खीर

वजन कमी करण्यासाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे

Career Tips: : ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रात करिअर करा टिप्स जाणून घ्या

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Show comments