Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला दिन विशेष: 10 मौल्यवान वचन

Webdunia
* एका मनुष्याला शिक्षण दिल्यावर केवळ एकंच व्यक्ती शिक्षित होईल, पण एका स्त्रीला शिक्षण दिले तर पूर्ण कुटुंब सुशिक्षित होईल. - महात्मा गांधी
मी एखाद्या समाजाची प्रगती, त्या समाजातील स्त्रियांद्वारे केलेल्या प्रगतीने ठरवतो. - बाबासाहेब आंबेडकर

* स्त्रीच कुटुंब आणि समाजाची केंद्रबिंदू आहे. - स्वामी विवेकानंद
कोणताही देश तोपर्यंत यश प्राप्त करू शकतं नाही, जोपर्यंत तिथल्या स्त्रिया खांद्याला खांद्या देऊन चालत नाही. - मोहम्मद अली जिना

* पुरूष आपले भाग्य नियंत्रित करत नसतात. त्याच्या जीवनात असणारी स्त्री आपल्या गुणाने त्यांचे भाग्य घडवते. - कार्ल मार्क्स

आपल्या जीवनातील नायिका बना, बळी नव्हे. - नोरा एफ्रेन

महिला समाजाची कुशल कारागीर असते. - चेर
सर्व पहा

नक्की वाचा

सीएम केजरीवाल यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, वजन 8 किलोने घटले

भारतीय टेनिस स्टार सुमित नागल पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला

ना पाणी, ना सावली; शेकडो हज यात्रेकरूंचा उष्माघातानं मृत्यू, सौदी अरेबियात नेमकं काय घडलं?

NEET पेपर लीक प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघरमधून 6 जणांना अटक केली

मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी सुरु

सर्व पहा

नवीन

हातातील टॅनिंग काढण्यासाठी हे घरगुती स्क्रब वापरा

कुलर साफ करताना या गोष्टी लक्षात न ठेवल्यास तो खराब होऊ शकतो

जंगली रसगुल्ला आरोग्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही! जाणून घ्या 5 मोठे फायदे

आंबा आणि दही पासून बनवा बेक्ड मँगो योगर्ट रेसिपी

चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे तिळाचे तेल, जाणून घ्या कसा करावा उपयोग आणि फायदे काय

पुढील लेख
Show comments