Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 'वर्ल्ड क्लास' बनविण्यासाठी लिलाव

Webdunia
शनिवार, 16 जानेवारी 2021 (17:08 IST)
Chhatrapati Shivaji Terminus
मुंबई- अडाणी ग्रुपच्या कंपनीसह 10 फर्म्सने 1,642 कोटी रुपयांच्या प्रकल्प अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेलवे स्टेशनाच्या पुनर्विकासासाठी बोली लावली आहे. एक आधिकृत वक्तव्यात ही माहिती दिली गेली आहे. हे रेल्वे स्थानक युनेस्कोच्या प्रमाणित जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट आहे. भारतीय रेलवे स्टेशन विकास निगम (आईआरएसडीसी) प्रमाणे या स्थनकाचा विकास चार वर्षात वेगवेगळ्या टप्प्यात केले जाईल. जीएमआर एंटरप्राइजेज, आईएसक्यू एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट्स, कल्पतरू पावर ट्रांसमिशन, एंकरेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट होल्डिंग्स आणि अडाणी रेलवेज ट्रांसपोर्टने प्रकल्पासाठी पात्रतेची विनंती (आरएफक्यू) सबमिट केली आहे.
 
ज्या पाच आणखी कंपन्यांनी या प्रकल्पासाठी आरएक्यू जमा केले आहे त्यात ब्रुकफील्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, मॉर्बियस होल्डिंग्स, गोदरेज प्रॉपर्टीज, कीस्टोन रियल्टर्स आणि ओबेरॉय रियल्टी सामील आहेत. या आरएफक्यू शुक्रवारी आयआरएसडीसीच्या नवी दिल्ली कार्यालयात उघडण्यात आल्या. आईआरएसडीसी चे प्रमुख कार्यपालक अधिकारी आणि प्रबंध निदेशक एस के लोहिया यांनी म्हटले की, ‘‘आता आम्ही सर्व दहा बिड्सची तपासणी करू.
 
आवश्यकता पूर्ण करणार्‍या बोली शॉर्टलिस्ट केल्या जातील. विस्तृत रिपोर्ट तयार केल्यानंतर चार महिन्यात आरएफपी काढण्यात येईल. हा प्रकल्प डिसेंबरपर्यंत वाटप करण्यात येणार असून चार वर्षात विविध टप्प्यांवर पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments