Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

3 मुलींची धावत्या ट्रेन मधून उडी,व्हिडीओ व्हायरल !

Webdunia
मंगळवार, 26 एप्रिल 2022 (10:04 IST)
देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईतून धक्कादायक घटनेचे व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये तीन मुलींनी चालत्या लोकल मधून उडी घेण्याचे व्हिडीओ समोर आले आहे. कधी कधी घाई संकटात नेते. हे आज सिद्ध झाले. मुंबईच्या धावत्या जीवनात केलेली घाई मुळे मुलींचा जीव धोक्यात आला. ही  संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की ,तीन मुलींनी धावत्या लोकल मधून उडी घेतली.त्यातील पहिल्या मुलींनी चालत्या लोकल मधून उडी घेतली तर ती ट्रेन खाली येता वाचली सुदैवाने गार्डने काहीच सेकंदात तिला वाचवले. ती मुलगी  प्लॅटफॉर्मच्या काठावरच पडली. तिला पडलेलं पाहून लगेच गार्डने तिला ट्रेनच्या खाली जाण्यापासून रोखले. त्या पाठोपाठ दोघीनी आणखी चालत्या लोकल मधून उडी घेतली. सुदैवाने त्या तिघींचा जीव वाचला. त्या गार्डने प्रसंगावधान राखुन मुलीचा जीव वाचविला.
 
मुंबईच्या रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी रेल्वे पोलीस जवान अल्ताफ शेख यांचे मुलीचे जीव वाचविल्याबद्दल आणि त्यांच्या सतर्कते बद्दल सत्कार केले.

<

Home Guard Altaf Shaikh working @grpmumbai saved the life of a lady passenger who fell down during boarding a suburban train at Jogeshwari station on 16/4/22. He is being rewarded for his presence of mind, alertness & dedication to duty @drmbct @DGPMaharashtra @Dwalsepatil pic.twitter.com/1td8B7YLOp

— Quaiser Khalid IPS कैसर खालिद قیصر خالد (@quaiser_khalid) April 25, 2022 >मुंबईचे रेल्वे पोलीस आयुक्तांनी या घटनेत प्रसंगावधान राखून मुलीचा जीव वाचविण्याच्या गार्डला पुरस्कृत केल्याचे ट्विट केले आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments