Festival Posters

Cylinder explosion in school मुंबईतील शाळेत 4 सिलिंडरचा स्फोट

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (10:23 IST)
मुंबईतील दादर परिसरातील छबीलदास शाळेमध्ये एकापाठोपाठ 4 सिलेंडर स्फोट झाले आहे. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे शाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, दादरमधील छबीलदास शाळेत एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाले. पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास हे स्फोट झाले. एकूण 4 सिलेंडरचा स्फोट झाला.
 
एकापाठोपाठ 4 सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे परिसर दणाणून गेला होता. यामध्ये शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  

Edited by : Smita Joshi 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांचे जेट उडवणारे कॅप्टन सुमित कपूर कोण होते? त्यांना लिअरजेट्सचे तज्ज्ञ मानले जात असे

LIVE: अजित पवार यांच्या अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे हजारो लोकांची गर्दी

पंतप्रधान मोदी म्हणाले की अजित पवार यांनी नेहमीच गावकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी आघाडीवर काम केले

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनातील ४ किस्से

अजित पवार यांचे निधन; अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान येथे हजारो लोकांची गर्दी

पुढील लेख
Show comments