Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात अल्पवयीन मुलाने ट्रक चालवून एकाला चिरडले, एक जखमी

Webdunia
सोमवार, 13 जानेवारी 2025 (14:45 IST)
ठाण्यात एका ट्रक चालकाने रिक्षाला दिलेल्या धडक मध्ये रिक्षाचालकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.ट्रक 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा चालवत होता.  

सोमवारी पहाटे अडीच वाजता शहरातील घोडबंदर रोडवरील सुरज वॉटर पार्क जवळ ही घटना घडली.
या अपघातात ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दोन रिक्षाला जाऊन धडकला नंतर मेट्रोच्या बांधकामाच्या ठिकाणी एका खड्ड्यात जाऊन पडला.

या अपघातात रिक्षा मध्ये प्रवास करणारे स्थानिक रहिवासी जितेंद्र मोहन कांबळे(31) जखमी झाले सून त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर दुसऱ्या ऑटो मध्ये प्रवास करणारी व्यक्ती जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 

अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यावर कासारवडवली पोलिसांनी  घटनास्थळी पोहोचून अल्पवयीन ट्रक चालकाला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता आणि मोटार कायद्याचा संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे.या अपघातात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलिसांनी टोईंग मशीनच्या साहाय्याने खराब झालेले ट्रक आणि ऑटोरिक्षा हटवून वाहतूक सुरळीत केली. 
Edited By - Priya Dixit
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

पुद्दुचेरीत पोहचला HMPV विषाणू, 5 वर्षांच्या मुलीला लागण

आयपीएल 2025 पूर्वी पंजाब किंग्जने नवीन कर्णधाराची घोषणा केली

LIVE: शरद पवारांचे विश्वासघाताचे राजकारण संपले आहे- अमित शहा

शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशनात अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले

देशातील आघाडीच्या वकिलांपैकी एक असलेले ज्येष्ठ वकील इकबाल छागला यांचे निधन

पुढील लेख
Show comments