Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईची मुलासह उंच टॉवरवरून उडी मारून आत्महत्या

Webdunia
शनिवार, 15 जानेवारी 2022 (10:24 IST)
चेंबूरच्या रेड माऊंटन परिसरातील अल्टा व्हिस्टा इमारतीजवळ ३६ वर्षीय महिला आणि तिच्या मुलाचे मृतदेह आढळून आले.  कौटुंबिक वादातून  १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.  
 
कुर्ला कामगार नगर येथे राहणाऱ्या एका महिलेने बुधवारी घरगुती वादातून सुसाईड नोट लिहिली. 12 जानेवारीला ती आपल्या मुलासह घराबाहेर पडली. घरी न परतल्याने तिने सुसाईड नोट घेऊन पती बेपत्ता असल्याची तक्रार नेहरू नगर पोलिस ठाण्यात दिली. तेव्हापासून नेहरू नगर पोलीस या महिलेचा शोध घेत होते.
 
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजवरून समजले की, महिलेने मुलाला तिचे आईवडील राहत असलेल्या अल्टा व्हिस्टा इमारतीतील एका बंद घरात नेले होते. पोलिसांनी दोन दिवस या ठिकाणी शोध घेतला. ही महिला आपल्या मुलासह इमारतीत शिरताना दिसली. पण बाहेर पडल्याचे दिसत नव्हते. महिलेने आपल्या मुलासह इमारतीवरून उडी मारल्याचे स्पष्ट झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोस्टमॉर्टमसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments