Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेत ठाण्यातील व्यक्तीची लाखो रुपयांची फसवणूक,आरोपी मोकाट

Webdunia
सोमवार, 13 जानेवारी 2025 (19:10 IST)
सध्या फोन वरून फसवणूक केल्याच्या प्रकरणात लक्षणीय वाढ होत आहे. हे आता आपल्या भारतातच नाही तर परदेशात देखील झाले आहे. ठाण्याच्या एका व्यक्तीला फोन कॉल करून गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सोमवारी पोलिसांनी ही माहिती दिली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ठाण्यातील असून सध्या न्यूजर्सी  मध्ये कामाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर 2024 रोजी त्याच्या फोन नम्बरवर दोन वेगवेगळ्या नंबरने कॉल आला आणि त्याने स्वतःलापाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगितले तसेच तुम्ही गॅसचे बिल अद्याप भरले नाही असे सांगितले. फसवणूक करणाऱ्याने वेगवेगळ्या पेमेंटपध्दतीद्वारे पीडित कडून पैसे काढून घेतले पीडितेने 99,900 रुपयांचे पेमेंट केले. आपली फसवणूक झाल्याचे त्याला नंतर समजले. 

त्यांच्या एका नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी शनिवारी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार अज्ञात गुन्हेगारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही या प्रकरणी अटक केली नसून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी होणार-मुंबई उच्च न्यायालय

महाकुंभात 11 जणांना हृदयविकाराचा झटका

सरपंच संतोष देशमुखांच्या भावाने आत्महत्या करण्याची धमकी दिली

Kho-Kho World Cup 2025: नवी दिल्लीत होणाऱ्या खो-खो विश्वचषकासाठी भारत सज्ज

पंतप्रधान मोदींनी जम्मू-काश्मीरला दिली मोठी भेट, श्रीनगर-लेहला जोडणाऱ्या Z-Morh बोगद्याचे केले उद्घाटन

पुढील लेख
Show comments