Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमध्ये कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू

मुंबईमध्ये कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Webdunia
बुधवार, 4 सप्टेंबर 2024 (10:13 IST)
मुंबई मधील मलाड परिसरामध्ये काल रात्री जलद गतीने जाणाऱ्या कार च्या धडकेत 27 वर्षाच्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आरोपी चालक महिलेला घेऊन रुग्णालयात गेला. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  
 
मलाड पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील चौकशी करित आहे.    
 
मिळालेल्या माहितीनुसार  27 वर्षाची शहाना काजी मेहंदी क्लास वरून घरी परतत होती. तेव्हाच जलद गतीने जाणाऱ्या कार ने शहाना काजी यांना मागून जोरदार धडक दिली. ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांच्या नंतर मृत्यू झाला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)

Holi Vastu Upay घरातील तिजोरी भरायची असेल तर होळीला करा हे 5 उपाय

काकडी खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?जाणून घ्या

ऑफिसमध्ये चांगली छाप हवी असेल तर कामाच्या ठिकाणी या गोष्टी लक्षात ठेवा

सर्व पहा

नवीन

राहुल गांधींनी धारावीतील चामडे उद्योगातील कामगारांना भेट दिली

LIVE: राहुल गांधींनी धारावीतील कामगारांना भेट दिली

धक्कदायक : दोन्ही तळव्यांना खिळे ठोकलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह

विनेश फोगटच्या घरी एक 'छोटासा पाहुणा' येणार

'माझ्या विधानाबाबत गैरसमज झाला आहे', मराठी वादावर आरएसएस नेते भैयाजी जोशी यांचे स्पष्टीकरण समोर आले

पुढील लेख
Show comments