Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईमध्ये इमारतीवरून उडी घेत तरुणीची आत्महत्या

Webdunia
बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (08:03 IST)
मुंबईतील मालाडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मालाड मध्ये एका 19 वर्षीय तरुणीने उंच इमारतीवरून  खाली उडी घेत आत्महत्या केली.  
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई मधील मालाड परिसरात मंगळवारी दुपारी एका 19 वर्षीय तरुणीने एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे एका पोलीस अधिकारींनी सांगितले. 

तसेच तरुणीने दुपारी दीडच्या सुमारास एसव्ही रोडवरील ट्रायम्फ टॉवरच्या 23व्या मजल्यावरून खाली उडी घेतली . घनश्यामदास सराफ महाविद्यालयात ती बीबीएच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. तरुणीने हे पाऊल का उचलले याचे कारण अजून समजू शकले नाही. 

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे अधिकारींनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुपुष्यामृतयोग 2024 : पुष्य नक्षत्रावर सुख-समृद्धीसाठी या गोष्टी अवश्य खरेदी करा

दिवाळीच्या इतिहासाशी निगडित ही माहिती तुमच्यासाठी नवी असू शकते

Diwali Muhurat Trading History दिवाळी मुहूर्त व्यापार कधी सुरू झाला?

Hair Care हे तेल केसांना लावल्याने होतील खूप फायदे

लवकर उठण्याचे हे 5 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान या 3 चुकांमुळे बुडू शकतात पैसे

पुण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 21 बांगलादेशींना अटक

नागपुरात दृष्यम चित्रपटाप्रमाणे हत्येनंतर लष्कराच्या जवानाने प्रेयसीचा मृतदेह पुरला

Israel Hamas war:हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ला केला,रॉकेट डागले

निलेश राणे भाजपला सोड चिट्ठी देत, शिवसेनेत प्रवेश करणार

पुढील लेख
Show comments