Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एअर इंडियानंतर इंडिगोच्या दोन विमानांना बॉम्बची धमकी, तपास सुरू

Webdunia
सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (11:39 IST)
इंडिगोच्या 2 विमानांना बॉंम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. यापुर्वी एयर इंडियाच्या विमानाला बॉंम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. 
 
मिळालेल्या माहितीनुसार एयर इंडिया नंतर आता इंडिगोच्या दोन विमानांना बॉंम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. आनन-फानन मध्ये या विमानांची सुरक्षा चौकशी सुरु करण्यात आली आहे. पहिले विमान मुंबई वरून जेद्दाह येथे जात होते. तर दुसरे विमान मुंबई वरून मस्कट जात होते. या दोन्ही विमानांना बॉंम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. आनन-फानन मध्ये दोन्ही विमानांची चौकशी सुरु आहे.  इंडिगोच्या प्रवक्त्याने अशी माहिती दिली आहे की, मुंबई वरून मस्कट येथे जाणारी फ्लाइट 6E 1275 ला बॉंम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.   
 
पहाटे, एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बची धमकी देण्यात आली, ज्यामुळे दिल्ली विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबादेवी-महालक्ष्मी मंदिर कॉरिडॉरचे भूमिपूजन, 200 कोटी रुपये खर्चून होणार बांधकाम

Mumbai Toll Tax Free आता मुंबईतील पाचही टोलनाक्यांवरून टोलमध्ये संपूर्ण सूट, शिंदे सरकारकडून निवडणुकीपूर्वी प्रस्ताव मंजूर

महाराष्ट्र निवडणूक: तारखा जाहीर होण्यापूर्वी भाजपची पहिली यादी फायनल ! किती जागांवर निवडणूक लढवणार?

एअर इंडियानंतर इंडिगोच्या दोन विमानांना बॉम्बची धमकी, तपास सुरू

रामलीला दरम्यान तुरुंगातून कैदी पळाले, पायऱ्यांना कपडे बांधून असा बनवला पळण्याचा मार्ग

पुढील लेख
Show comments