Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने 1.31 केली कोटींची फसवणूक

Webdunia
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2024 (10:06 IST)
महाराष्ट्रात अनेक नोकरी शोधणाऱ्यांची 1.31 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकारींनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार खारघर पोलिस ठाण्याच्या अधिकारींनी सांगितले की, आरोपींनी 20 जणांना भारतीय रेल्वेत लिपिक म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन देऊन संपर्क साधला होता. तसेच सप्टेंबर 2022 ते एप्रिल 2023 दरम्यान त्यांनी ऑनलाइन पेमेंट आणि रोख व्यवहारांद्वारे नोकरी शोधणाऱ्यांकडून 1.31 कोटी रुपये गोळा केले.  
 
तसेच अधिकारींनी सांगितले की, पीडित मुंबई येथील रहिवाशांनी नोकरीबद्दल विचारणा केली असता, आरोपींनी प्रतिसाद दिला नाही आणि पैसेही परत केले नाही. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.
 
तक्रारीच्या आधारे, खारघर पोलिसांनी सोमवारी सहा जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत करीत आहे.   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: गरीब कामगारांना घरे देण्याच्या योजनेबाबत उपमुख्यमंत्री शिंदेनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्धव ठाकरे गटाकडून नवी मागणी

महाराष्ट्रात गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरे बांधली जातील, उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात एक शिंगे गेंडा धर्मेंद्रचा मृत्यू

नवी मुंबईत हेडकॉन्स्टेबलची गळा आवळून हत्या

पुढील लेख
Show comments