Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांना डिस्चार्ज

Webdunia
शनिवार, 16 एप्रिल 2022 (13:29 IST)
महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना आज ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी त्यांना थकवा आणि भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 
 
बुधवारी सकाळी त्यांना आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. त्याच्या अनेक चाचण्या देखील करण्यात आल्या. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपली तब्येत आता चांगली असल्याचं सांगितलं. त्यांनी आभार देखील मानले आहेत. त्यांनी माझ्या प्रकृती साठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते,  हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले. 
 
ते म्हणाले की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

मुंबईतील घाटकोपरमध्ये 13 बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले

संतोष देशमुख खून प्रकरणातील 2 शहरातून 3 फरार आरोपी पकडले

महाराष्ट्रात सायबर सुरक्षा प्रकल्प राबवणार, देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश

कृषी विभागाने तोडगा काढला, गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी 4 लाख रुपये देणार

LIVE: राज्यात मेट्रोचे काम वेगाने होणार

पुढील लेख
Show comments