Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती : शेतात 100 कोंबड्या मृतावस्थेत सापडल्या, आता 25 हजारांहून अधिक पक्षी मारले जाणार

महाराष्ट्रात बर्ड फ्लूची भीती : शेतात 100 कोंबड्या मृतावस्थेत सापडल्या  आता 25 हजारांहून अधिक पक्षी मारले जाणार
Webdunia
शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (15:52 IST)
महाराष्ट्रातील ठाण्यातील 100 कोंबड्यांच्या आकस्मिक मृत्यूने जिल्हा प्रशासनाचे कान उपटले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात पुन्हा बर्ड फ्लूची भीती निर्माण होऊ लागली आहे. अशा स्थितीत येथील 25 हजारांहून अधिक कोंबड्या मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ठाण्यातील शाहपूर तालुक्यातील वेहोली गावात असलेल्या एका पोल्ट्री फार्ममध्ये 100 कोंबड्यांचा मृत्यू झाला. यानंतर जिल्हा प्रशासनाने मृत कोंबडीचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी सांगितले की, संसर्गाची शक्यता लक्षात घेता पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिघात येणाऱ्या 25 हजारांहून अधिक पक्ष्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : 2 महिन्यांचे 3000 रुपये मार्चमध्ये मिळणार

संजय निरुपम राऊतांच्या विधानावर हल्लाबोल करीत म्हणाले शिवसेना युबीटी हिंदुत्वाचा त्याग करत आहे

LIVE: गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

मुंबई: निर्दयी वडिलांनी चार महिन्यांच्या निष्पाप मुलीची केली हत्या

गडचिरोली : वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

पुढील लेख
Show comments