Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत सुट्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 7 रुपयांची वाढ

Webdunia
सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (15:29 IST)
मुंबईत सुट्या दुधाच्या किमतीत प्रतिलिटर 7 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे सुटे दुध खरेदी करताना प्रतिलिटर दुधासाठी मुंबईकरांना 80 रूपये मोजावे लागणार आहेत आणि हे नवे दर 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येतील. 
 
चाऱ्याचे दर दुपटीने वाढले आहेत. त्याचबरोबर तूर आणि हरभऱ्याच्या किमती सुद्धा 15 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सुट्या सुधाच्या किमतीत वाढ झाली आहे. असं अध्यक्ष सी. के. सिंह आणि संयोजक कासम काश्मीर यांनी सांगितले. या संदर्भात रविवारी संघाची बैठक सुद्धा झाली. ही दूध दरवाढ 1 सप्टेंबर 2022 पासून 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असेल अशी माहिती सुद्धा देण्यात आली.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments