Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत पाण्याची टाकी तुटल्याने भीषण अपघात, लहान मुलीचा मृत्यू, 3 जण जखमी

Webdunia
गुरूवार, 26 डिसेंबर 2024 (08:49 IST)
Mumbai News: मुंबईतील नागपाडा भागातील बीएमसी स्टाफ कॉलनीत बुधवारी संध्याकाळी सिमेंटची पाण्याची टाकी कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एका अल्पवयीनाचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जण जखमी झाले. अपघातानंतर चौघांनाही रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी अल्पवयीन मुलीला मृत घोषित केले.
 
मिळालेल्या माहितीनुसार बीएससी स्टाफ कॉलनीतील पाण्याची टाकी बुधवारी संध्याकाळी तुटली. त्यात चार जण गाडले गेले. या अपघातात 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून एका अल्पवयीनसह तीन जण जखमी झाले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या निवारा नियोजन कक्षाने 'एसडब्ल्यूएम स्टाफ क्वार्टर्स'च्या बांधकामासाठी तात्पुरती टाकी बसवली होती. “हे सर्व लोक कंत्राटदाराशी संबंधित होते आणि पाण्याच्या दाबामुळे टाकी फुटल्याचे दिसते,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पण या अपघाताचे खरे कारण अजून समजू शकलेले नाही.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: अमित शहांचा बचाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा दावा करणाऱ्यांवर सपा आमदार रईस शेख यांनी निशाणा साधला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले अमित शहांच्या बचावासाठी, म्हणाले ते हे करू शकत नाहीत

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात, तीन ठार, तीन गंभीर जखमी

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

पुढील लेख
Show comments