Dharma Sangrah

मुंबईकरांच्या सेवेसाठी आधुनिक डबल डेकर बस येणार

Webdunia
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (14:12 IST)
मुंबईकरांसाठी बेस्ट उपक्रमांतर्फे आधुनिक डबल डेकर बस घेण्यात येणार आहेत.यामध्ये  दोन दरवाजे, दोन जिने आणि सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. नव्या स्वरुपातील या डबलडेकर बसची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. 
 
नवीन  डबलडेकर बसमध्ये दोन्ही बाजूस दरवाजे असून ते स्वयंचलित असणार आहेत. तसेच दोन जिने असतील. बस आणि प्रवासी सुरक्षेकरिता सीसीटीव्ही कॅमेरेही असणार आहेत. 
 
नवीन डबलडेकर बस ही भारत-6 श्रेणीची असून  त्यात स्वयंचलित गिअर असतील, असे बेस्टमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. बसच्या अंतर्गत रचनेत बसथांब्यांची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक बोर्ड पुरविण्यात येणार आहेत. तसेच डबलडेकरमध्ये दोन कंडक्टरांना परस्पर संपर्कासाठीही विशेष व्यवस्था असेल. बसमधील स्वयंचलित दरवाजे उघडबंद करण्याचे नियंत्रण चालकाकडे असेल. स्वयंचलित दरवाज्यांमुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल असा दावा बेस्टतर्फे केला जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

नागपूरमध्ये एका उघड्या नाल्यात एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला

टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाले, ओवैसींचा भाजपवर हल्लाबोल

नागपूर गुन्हे शाखेने पॉश परिसरातील 4 क्रिकेट बुकींना अटक केली

उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments