Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई : जिम ट्रेनरकडे तरुणाने पाहिले रागाने तर लाकडी मुद्गल त्याच्या डोक्यात मारले

Webdunia
शुक्रवार, 19 जुलै 2024 (11:51 IST)
महाराष्ट्र मधील मुंबई मध्ये एक घटना घडली आहे. एका जिम ट्रेनरने एका तरुणाचे डोके फोडले कारण फक्त एवढेच होते की, त्या तरुणाने रागाने या जिम ट्रेनरकडे पहिले. या प्रकरणात पोलिसांनी तरूणाच्या तक्रारीवरून आरोपी जिम ट्रेनरला अटक केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना 17 जुलै ला मुलुंड मधील एका जिम मध्ये घडली आहे. सकाळी एक तरुण जिम मध्ये गेला होता. तसेच तो व्यायाम करीत होता. त्याच्याजवळ आजूबाजूला देखील इतर जण व्यायाम करीत होते. यादरम्यान जिम ट्रेनरने लाकडी मुद्गल उचलले आणि त्याच्या डोक्यात मारले. ज्यामुळे हा तरुण डोके धरून खाली बसला. 
 
दुखापत झाल्यामुळे या तरुणाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणामध्ये आरोपी जिम ट्रेनरला 20 वर्षीय तरुणाच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments