Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई: ऑटोरिक्षाची रस्ता पार करीत असलेल्या 2 जणांना धडक, एकाचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 23 जुलै 2024 (14:11 IST)
मुंबई: बांद्रामध्ये एक जलद गतीने येणाऱ्या ऑटोरिक्षाने रस्ता पार करीत असलेल्या दोन जणांना धडक दिली आहे.या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झालेला आहे.  ही घटना 16 जुलै ला बांद्रा मध्ये घडली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
 
बांद्रा मध्ये दोन लोक रस्ता पार करीत होते. अचानक एक जलद गतीने येणाऱ्या ऑटोरिक्षा त्यांना धडक देत पुढे गेली. पण या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे. या अपघाताचे फुटेज आता समोर आले आहे. नागरिकांच्या मदतीने जखमीला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. व पुढील तपास पोलीस करीत आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Toy Train माथेरानला जाण्यासाठी प्रवाशांची प्रतीक्षा संपणार, नेरळ ते माथेरान टॉय ट्रेन 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार!

आमदार मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना धारेवर धरले, कोविड काळात BMC मधील भ्रष्टाचाराचा संपूर्ण हिशेब मागितला

आसाममध्ये मोठा रेल्वे अपघात, लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले

बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जिशान सिद्दीकी म्हणाले- राजकारण करू नका, मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय हवा

महाविकास आघाडीत सर्व जागांवर एकमत, 25 जागांवर घेणार हायकमांड अंतिम निर्णय

पुढील लेख
Show comments