Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोचिंग सेंटरमध्ये 16 वर्षीय विद्यार्थ्यांनीसोबत घाणेरडे कृत्य, शिक्षकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; अटक

Webdunia
मुंबईत एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथील कोचिंग क्लासच्या आवारात 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
 
पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल
मुलीच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी शनिवारी शिक्षकाविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेने विद्यार्थ्यांनीला चांगलाच धक्का बसला होता आणि ती नेहमीच घाबरलेली राहत होती.
 
शिक्षकाची पोलिस कोठडीत रवानगी
तक्रारीनुसार आरोपीने गेल्या महिन्यात अँटॉप हिल पोलीस स्टेशन हद्दीतील सायन कोळीवाडा परिसरात कोचिंग क्लासच्या आवारात मुलीचा दोनदा विनयभंग केला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की शिक्षकाला अटक करण्यात आली असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

पूजा खेडकरची IAS सेवा संपुष्टात,केंद्र सरकारची कारवाई

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये तीन मजली इमारत कोसळली,तिघांचा मृत्यू, 27 जणांना वाचवण्यात यश

WhatsApp: व्हॉट्सॲपच्या या युजर्सना मिळणार नवीन ॲप अपडेट

सिमरनने महिलांच्या 200 मीटरमध्ये उपांत्य फेरी गाठली

ट्रान्सपोर्ट नगरमध्ये इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अनेक गाडले गेले

पुढील लेख
Show comments