Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बॉम्ब स्फोटची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी धारावीतून पकडले

बॉम्ब स्फोटची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी धारावीतून पकडले
Webdunia
सोमवार, 20 जानेवारी 2025 (21:07 IST)
बॉम्ब स्फोटची धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही धमकी शुक्रवारी देण्यात आली होती. या मध्ये धारावी भागात बॉम्ब ठेवल्याचे सांगण्यात आले होते. धमकी देणाऱ्याला धारावीतून अटक केली आहे. त्याने या पूर्वी देखील अशा धमक्या दिल्या होत्या.
 
हे प्रकरण 17 जानेवारी रोजी घडले आहे. दुपारी धारावी पोलिसांच्या डे शिफ्टच्या अधिकाऱ्याला एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल आल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली होती. की, धारावीच्या राजीव गाँधी नगर मध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहे. 
ALSO READ: महाविकास आघाडीला मोठा धक्का,बीएमसी निवडणुकीत समाजवादी पक्ष एकटाच लढणार
त्या नंतर तांत्रिक पथकाच्या मदतीने त्याचा शोध सुरु झाला आणि धमकी देणारी व्यक्ति धारावीतून पकडली. नरेंद्र गणपत कवळे असे त्याचे नाव असून  त्याचे रेकॉर्ड तपासले असता त्यांनी दिलेल्या धमकीच्या आधारे गुन्हा दखल करण्यात आला असून त्याने या पूर्वी देखील अशाच धमक्या दिल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

काकाला नोकरीवरून काढले, रागात पुतण्याने SRA पर्यवेक्षकाची चाकूने हत्या केली

फेरीवाल्यांकडून लाच घेणे पोलिसांना महागात पडले; व्हिडिओ व्हायरल, 4 कॉन्स्टेबल निलंबित

मराठी महाराष्ट्राची भाषा नाही... संघ नेते भैय्याजी जोशी यांच्या विधानाने राजकीय खेळ बिघडला, संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

LIVE: बातम्यांच्या आशयावर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार मीडिया सेंटर स्थापन करणार

विराट खेळत असताना अनुष्का झपकी घेताना दिसली VIDEO

पुढील लेख
Show comments