Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईचा आश्चर्यकारक चोर, प्रसिद्ध लेखकांच्या घरी केली चोरी केल्यानंतर परत केला सामान

Webdunia
मंगळवार, 16 जुलै 2024 (13:16 IST)
मुंबईमध्ये एका घरी चोरी झाली. चोराला जेव्हा माहित झाले की हे एका प्रसिद्ध लेखकाचे घर आहे.तर त्याने सर्व चोरलेला सामान परत केला व भिंतीवर एक कागद चिटकवून भावनिक लिहून गेला.
 
मुंबई मध्ये एका चोराला जेव्हा पश्चाताप झाला जेव्हा त्याला समजले की, एक प्रसिद्ध मराठी लेखक यांच्या घरून सामान चोरले आहे. पश्चाताप करते करीत चोराने चोरलेला सामान परत केला आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली की, चोराने रायगढ जिल्ह्यातील नेरलमध्ये स्थित नारायण सुर्वे यांच्या घरातून एलईडी टीवी सोबत कीमती सामान चोराला होता. मुंबईमध्ये जन्मलेले सुर्वे एक प्रसिद्ध मराठी कवि आणि सामाजिक कार्यकर्ता होते. तसेच घरात घुसलेला चोराने एलईडी टीवी सोबत काही सामान चोरले.पण त्याला जेव्हा कळले की हे प्रसिद्ध लेखाचे घर आहे तेव्हा त्याने सामान परत केला. व एका न मध्ये लिहलेले की एका लेखकाच्या घरी चोरी केली म्हणून घरमालकाची माफी मागतो.
 
   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

7 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंगचा लाभ, या टेलिकॉम कंपनीने दिली जबरदस्त ऑफर

तिरुपती येथील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्री नायडूंचा खळबळजनक आरोप

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

'एक देश, एक निवडणूक'वर राज ठाकरेंचा टोला, म्हणाले- महाराष्ट्रात पहिली महापालिका निवडणूक झाली पाहिजे

पुढील लेख
Show comments