Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बनावट व्हिसा रॅकेट चालवणाऱ्या नौदलाचा लेफ्टनंट कमांडरला अटक

Webdunia
शनिवार, 29 जून 2024 (09:24 IST)
मुंबई क्राइम ब्रांच ने मोठी कारवाई करीत बनावट दक्षिण कोरियाई व्हिसा रॅकेट चालवण्याच्या आरोपांमध्ये एक नौदलाच्या अधिकारीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तो लेफ्टिनेंट कमांडर रँकचा अधिकारी आहे. अटक करण्यात आलेल्या अधिकारावर बनावट कागदपत्र बनवून लोकांना विदेशात पाठवण्याचा आरोप आहे. या करिता लाखो रुपये देखील घेण्यात आले होते.  
 
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, नौदलाचे लेफ्टिनेंट कमांडर रँकचे अधिकारीला रॅकेट चालवण्याच्या आरोपांमध्ये अटक करण्यात आली आहे. या रॅकेट मध्ये तो बनावट कागदपत्र बनवून लोकांना दक्षिण कोरियाची यात्रा करण्यासाठी पाठवत होता. मुंबई क्राइम ब्रांचला एक नेवी ऑफिसरच्या बनावट कागदांवर लोकांना विदेशात  पाठ्वण्यात येणाऱ्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची सूचना मिळाली. 
 
काय आहे हे रॅकेट?
या रॅकेटमध्ये सहभागी लोक दक्षिण कोरिया कामानिमित्त जात होते. तसेच वीजा आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी बनावट कागदपत्र देत होते. दक्षिण कोरिया मध्ये पोहचल्यावर हे लोक आपला विजा फडून टाकत होते आणि शरण मागायचे. या यानंतर नागरिकता मागायचे. 
 
प्रत्येक व्यक्तीकडून दहा लाखाची वसुली-
मुंबई क्राइम ने जेव्हा या रॅकेटशी जोडलेल्या लोकांसची चौकशी केली. तेव्हा त्यांनी आपला गुन्हा काबुल केला. अधिकारींनी सांगितले की, या पूर्ण प्रक्रियेमध्ये हे आरोपी लोकांकडून प्रत्येकी दहा लाख रुपये घेत होते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवराज चौहान यांचा मंत्र घेऊन एनडीए महाराष्ट्रात निवडणूक लढवणार, ब्लु प्रिंट तयार

बनावट व्हिसा रॅकेट चालवणाऱ्या नौदलाचा लेफ्टनंट कमांडरला अटक

समृद्धी महामार्गा दोन कारची धडक होऊन अपघातात 6 ठार, 4 जखमी

कुमार महाराष्ट्र केसरी सुरज निकमची गळफास घेऊन आत्महत्या

Gaza War:इस्रायलने रफाहमधील विस्थापित लोकांच्या तंबूंवर बॉम्बफेक केली; 11 पॅलेस्टिनी ठार,अनेक जखमी

सर्व पहा

नवीन

लाडकी बहीण: महाराष्ट्रात लागू केलेली ही योजना होती भाजपच्या मध्य प्रदेशच्या विजयातील महत्त्वाचे कारण

भारतातील 'या' राज्याला NEET का नकोय?

Ind vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील T20 विश्वचषकाचा अंतिम सामना, जाणून घ्या कधी, कुठे होणार

Russia-Ukraine War: आता युक्रेनच्या मदतीसाठी युरोपीय संघ पुढे आला

ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का, स्पर्धक डीपी मनू डोपिंग प्रकरणात निलंबित

पुढील लेख
Show comments