Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आणि राज ठाकरेंचा ताफा काही क्षण थांबला

Webdunia
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (10:20 IST)
पाकिस्तान आणि बांगलादेशातील घुसखोरांना देशाबाहेर काढण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्यावतीने महामोर्चा काढण्यात आला. दरम्यान या महामोर्चासाठी दुपारी राज ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा जेव्हा मरीनड्राईव्हच्या दिशेने रवाना झाला तेव्हा त्या मार्गाने येणाऱ्या एका रुग्णवाहिकेच्या सायरनाचा आवाज ऐकून राज ठाकरेंचा ताफा काही क्षण थांबला व त्या रूग्णवाहिकेस जाण्यासाठी मार्ग  मोकळा करून देण्यात आला.

रुग्णवाहिका गेल्यानंतर राज ठाकरेंच्या वाहनाचा ताफा पुढे मार्गस्थ झाला. यातून एकप्रकारे सामाजिक बांधिलकीचा संदेश मनेसेच्यावतीने देण्यात आल्याचे दिसून आले. या महामोर्चासाठी महाराष्ट्रभरातून मोठ्यासंख्येने कार्यकर्ते आले होते. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments