Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक चालकावर हल्ला करून लुटणाऱ्यांना अटक

Webdunia
बुधवार, 18 सप्टेंबर 2024 (12:52 IST)
9 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्याला कडेला थांबलेल्या ट्रक चालकावर काही हल्लेखोरांनी हल्ला करत धमकावून मारहाण केली. नंतर दरोडेखोरांनी ट्रक चालकाचे दोन मोबाईल आणि 23 हजार रुपये घेऊन पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

आरोपींकडून मोबाईल फोन आणि रोख रकमेसह 48 हजार रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त केली आहे. 
पाच आरोपींना पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरातून अटक केली आहे. तीन आरोपी अद्याप फरार असून त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे. पाच आरोपींना अटक केली असून सुमारे 48 हजाराचा चोरीचा माल जप्त केला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

Hockey:भारतीयमहिला संघाने चीनचा पराभव केला, सामना1-0 ने जिंकला

लग्नाच्या मंचावर हृदयविकाराच्या झटक्याने मित्राचा मृत्यू

ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा डेव्हिस कप उपांत्य फेरी गाठली

ठाणे जिल्ह्यात तीन वर्षांच्या भाचीच्या हत्येप्रकरणी मामाला अटक

सप्तपदी घेण्याअगोदरच भावी पती पत्नीने संपविले स्वतःचे जीवन

पुढील लेख
Show comments