Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेचा दावा, कुर्ल्यात बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (09:32 IST)
Mumbai News: मुंबईत सोमवारी रात्री बेस्ट बसने 30-40 गाड्यांना चिरडल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून वीस  जण जखमी झाले आहे. या अपघाताबाबत शिवसेना आमदाराने दावा केला आहे पण पोलिसांचे म्हणणे वेगळेच आहे.
ALSO READ: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नातेवाईकाचे अपहरण
मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री मुंबईतील कुर्ला परिसरात भरधाव वेगात असलेल्या बसचे नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित बसने रस्त्यावरून चालणाऱ्या अनेकांना चिरडले. बसने नियंत्रण गमावल्यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना चिरडले. माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून चालकाला अटक केली. अपघाताबाबत त्याची चौकशी करण्यात येत आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

प्राजक्ता माळी यांनी दिले सुरेश धस यांना सड़ेतोड़ उत्तर

जपान आणि फिलिपाइन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करत धनंजय मुंडे यांना बडतर्फ करण्याची मागणी

LIVE: उद्धव ठाकरे परभणी आणि बीडला भेट देणार

उद्धव ठाकरे परभणी आणि बीडला भेट देणार,संतोष देशमुख आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार

पुढील लेख
Show comments