Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मानहानीच्या प्रकरणात शिवसेना UBT खासदार संजय राऊत दोषी आढळले, '15 दिवसांचा तुरुंगवास'

Webdunia
गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (12:34 IST)
शिवसेनेचे यूबीटी नेते संजय राऊत हे मानहानीच्या प्रकरणात दोषी आढळले आहे. तसेच त्यांना 15 दिवसांचा कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे यूबीटी नेते संजय राऊत हे मानहानीच्या प्रकरणात दोषी आढळले असून संजय राऊत यांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात हा खटला भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केला होता.
 
गेल्या वर्षी संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात शौचालयांच्या बांधकामात 100कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळले होते. यानंतर किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात पतीची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने राऊत यांना मानहानीचा दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

LIVE: 23 नोव्हेंबर नंतर महायुती नाही तर महाआघाडी येणार!- संजय राउत

23 नोव्हेंबर नंतर महायुती नाही तर महाआघाडी येणार!- संजय राउत

स्पेनमधील एका ज्येष्ठ नागरिक निवृत्ती गृहाला भीषण आग,अनेकांचा मृत्यु

मुंबईत अपंग अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून बलात्कार

Dhananjay Munde Profile धनंजय मुंडे प्रोफाइल

पुढील लेख
Show comments