Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

Webdunia
गुरूवार, 16 मे 2024 (10:49 IST)
मुंबईमध्ये घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने झालेल्या अपघातात मृतांची संख्या वाढून 16 झाली आहे. बचावकार्याने होर्डिंगच्या खाली मलब्यामध्ये दाबल्यागेलेल्या एका कारमधून 2 मृतदेह बाहेर काढले आहे. 
 
NDRF च्या अधिकाराने सांगितले की, छेडा नगर परिसरात रात्री 12 वाजता होर्डिंगच्या खाली फसलेल्या कारमधून एक महिला आणि एका पुरुषाचे शव बाहेर काढण्यात आले आहे. 
 
मुंबईमधील घाटकोपरमध्ये सोमवारी वादळ वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे पेट्रोल पंपावर लागलेले 100 फूट होर्डिंग कोसळले. घाटकोपरच्या छेडा नगर परिसरातील जीआरपी च्या जमिनीवर  स्थित पेट्रोल पंपाजवळ झालेल्या या घटनेनंतर अजूनपर्यंत शोध मोहीम आणि बचाव कार्य सुरु आहे. 
 
या घटनेची सूचना मिळताच एनडीआरएफची टीम लागलीच घटनास्थळी पोहचली व खाली दाबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. 
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी होर्डिंग कोसळल्यामुळे या घटनेला जो जवाबदार आहे त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. व यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत करण्याची घोषणा केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: शरद पवार पक्षात काही मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात

प्रेयसीसाठी डायमंड जडलेला चष्मा ऑर्डर केला, 13 हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने केली 21 कोटींची फसवणूक

शिवसेना आमदाराच्या हत्येचा कट शिवसैनिकांनीच रचला होता का? पोलिसांनी दोघांना अटक केली

एकनाथ शिंदे आणि पंतप्रधानांच्या भेटीवरून चर्चेचा बाजार, काय म्हणाले उपमुख्यमंत्री जाणून घ्या

शरद-अजित एक होणार, 8 आणि 9 जानेवारीला बोलावली महत्त्वाची बैठक, नव्या वर्षात ज्येष्ठ पवार घेणार मोठा निर्णय!

पुढील लेख
Show comments