Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अल कायदाच व्हिडिओत नरेंद्र मोदींचे नाव

Webdunia
मंगळवार, 5 मे 2015 (10:49 IST)
अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या व्हिडिओत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आल्याने देशातील सुरक्षा यंत्रणा दक्ष झाल्या आहेत. गुप्तचर खाते या व्हिडिओची तपासणी करत असून, त्यात त्यांना धमकीचा सूर जाणवत नाही. परंतु, मोदींची चिथावणीखोर भाषणे हा मुस्लीमविरोधातील युद्धाचाच भाग असल्याचा गंभीर आरोप या व्हिडिओत करण्यात आला आहे. अल कायदाच्या भारतीय उपखंडातील शाखेने 2 मे रोजी एक व्हिडिओ प्रक्षेपित केला आहे. ‘फ्रॉम फ्रान्स टू बांगलादेश : द डस्ट विल नेव्हर सेटल डाउन’ असे शीर्षक असलेल्या या व्हिडिओत असिम उमरचा आवाज आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट

'लोकसभा मध्ये कमी सीट वर लढलो, पण विधानसभेमध्ये...', शरद पवारांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला दिला मोठा संकेत

जागतिक पर्जन्यवन दिन

Kabir Jayanti 2024 : संत कबीर दास भक्ती काळाचे एकमेव कवी

Show comments