Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अश्लील AIB ने केली मोदींची थट्टा

Webdunia
अश्लील थट्टा आणि लोकांवर जोक्स करण्यासाठी प्रसिद्ध सोशल मीडिया ह्यूमर कंपनी All India Bakchod ने एकदा पुन्हा आपली पायरी सोडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपहास करत एक व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर केले आहे.
या व्हिडिओत पीएम मोदी स्टेजवर उभे आहेत आणि एक आफ्रिकन महिला त्यांच्या स्वागतामध्ये स्वत:च्या भाषेत काही उच्चारण करत आहे. या घटनेचा व्हिडिओत तयार करून पोस्ट करण्यात आला आहे. मोदींच्या आफ्रिका येथील प्रवासाला टारगेट करत All India Bakchod कडून हे व्हिडिओ प्रस्तुत केले गेले आहे. यात जोहांसबर्ग भेट दरम्यानाचे व्हिडिओ एडिट करून प्रस्तुत केले गेले आहे.
 
उल्लेखनीय आहे की या कार्यक्रमात मोदींनी 15 हजार भारतीयांना ‘केम छो’ म्हणत त्यांची विचारपूस केली होती. प्रत्युत्तरात सर्वांनी जोषपूर्ण शैलीत उत्तर दिले होते. एवढंच नव्हे तर मोदी येथे आल्यावर मोदी-मोदी अश्या  आवाजाने पूर्ण परिसर गाजले होते.
सर्व पहा

नक्की वाचा

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख