Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केरळ: रिक्षात नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Webdunia
बुधवार, 4 मे 2016 (12:01 IST)
कोची- वारकाला जिल्ह्यातील अयांथी येथे रिक्षा चालकाने बीएससी नर्सिंगच्या 19 वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षामध्येच बलात्कार केला. राज्यात विद्यार्थिनीवर बलात्कार होण्याची ही सलग दुसरी घटना घडली आहे. मंगळवारी एका दलित विद्यार्थिनीवर अमानूष अत्याचार करून बलात्कार करत हत्या केल्याची घटना घडली होती.
 
या मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, रिक्षाचालक ओळखीचा होता. त्याच्या रिक्षातून जात असताना त्याने हे कृत्य केले. तो आपल्या दोन मित्रांसोबत बळजबरी निर्जण ठिकाणी घेऊन गेला आणि हे कृत्य केले.

वसई : भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची हल्ला करत केली निर्घृण हत्या,आरोपी प्रियकराला अटक

हज यात्रेदरम्यान पाळल्या जाणाऱ्या 'या' 8 प्रथांचा इतिहास काय आहे? जाणून घ्या

T20 World Cup 2024: पॉवरप्लेमध्ये जास्त धावा करून वेस्ट इंडिजने 10 वर्ष जुना विक्रम मोडला

पीएम मोदी आणि सीएम योगी यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

गौतम गंभीर टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी आज देतील इंटरव्यू

पुढील लेख
Show comments