Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जम्मू काश्मीर निवडणुकीच्या मतमोजणीचा निकाल Live

Webdunia
सोमवार, 22 डिसेंबर 2014 (20:53 IST)
जम्मू आणि काश्मीरमध्ये आज मंगळवारी मतमोजणी होत आहे. पाच टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये विक्रमी मतदान झाले आहे.
 
सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार असून एक तासात निकालाचे कल येणार आहेत. मतमोजणी केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जम्मू  -काश्मीरमध्ये 87 जागांसाठी मतदान झाले असून 1987 नंतर प्रथमच विक्रमी मतदान झाले आहे. दहशतवादाने त्रस्त असलेल्या या राज्यात सर्वत्र चौरंगी लढती होत्या. अलगतावादी व दहशतवाद्यांच्या मतदानावर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाकडे मतदारांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. 
झारखंड निवडणुकीच्या मतमोजणीच्या निकालासाठी येथे क्लिक करा 
एकूण जागा 87

पक्ष   पुढे / जिंकले
भाजप 25
काँग्रेस 11
नॅशनल कॉन्फ्रेंस 15
पीडीपी 30
इतर  06
सर्व पहा

नक्की वाचा

मेंढपाळ कुटुंबात जन्म ते ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, कोण आहेत लक्ष्मण हाके?

MH-CET विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती उत्तरपत्रिका देण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

CSIR-UGC-NET: NTA ने CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट

सुजय विखेंनी EVM, VVPAT च्या पडताळणीची मागणी का केली? ही प्रक्रिया काय असते?

Show comments