Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बरौनी आणि कृषकची समोरासमोर धडक, सात जण ठार

Webdunia
बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (11:12 IST)
उत्तरप्रदेशमधील गोरखपूरजवळ बरौनी एक्सप्रेस आणि कृषक एक्सप्रेसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला. गोरखपूरच्या नंदनगरमध्ये मंगळवारी (30 सप्टेंबर) रात्री उशीरा ही दूर्घटना झाली. 
 
कृषक एक्सप्रेस वाराणसीहून गोरखपूरमार्गे गोंडाला जाते होती तर बरौनी एक्सप्रेस लखनऊहून गोरखपूरमार्गे बरौनी जात असताना दोन्ही गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. बरौनी एक्सप्रेसचे पाच डबे रुळावरून घसरले. या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून 45 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. अपघात भीषण असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भितीही वर्तवली जात आहे.   
 
राज्य सरकारने मृताच्या वारसाला एक लाख रुपये तर जखमींना 50 हजार हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 
सर्व पहा

नक्की वाचा

मेंढपाळ कुटुंबात जन्म ते ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, कोण आहेत लक्ष्मण हाके?

MH-CET विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची माहिती उत्तरपत्रिका देण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

CSIR-UGC-NET: NTA ने CSIR-UGC-NET परीक्षा पुढे ढकलली

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट

सुजय विखेंनी EVM, VVPAT च्या पडताळणीची मागणी का केली? ही प्रक्रिया काय असते?

Show comments