Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप-पीडीपीला ऐतिहासिक संधी

Webdunia
सोमवार, 2 मार्च 2015 (10:53 IST)
जम्मू-काश्मिरात नव्याने अधिकारावर आलेल्या पीडीपी-भाजप युतीचे नवे सरकार राज्यातील  जनतेने जी संधी दिली आहे, तिचे मुख्मंत्री मुफ्ती मोहम्मद सईद हे त्याचा पुरेपूर उपोग करतील आणि राज्याला  वैभवाच्या व प्रगतीच्या शिखरावर नेतील, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शपथविधी समारंभानंतर उपस्थित नव्या मंत्र्यांना उद्देशून दिली आहे. भाजप-पीडीपी युतीचे नवे सरकार राज्याला देशातील एक अग्रगण्य व प्रगतिशील राज्य बनविण्यासाठी हातामध्ये हात घालून काम करतील आणि राज्याला देशामध्ये नावारुपाला आणून सार्‍या देशाचे लक्ष वेधून घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

राहुल गांधी विरोधी पक्षनेते, लोकसभेत 10 वर्षांनंतर असणार विरोधी पक्षनेता; हे पद का महत्त्वाचं?

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला की त्याच्या खेळीतून आणखी काही संदेश दिला आहे?

चीन आणि पाकिस्तानचा एकमेकांवरील विश्वास डळमळीत झालाय का?

राज्यातील या जिल्ह्यांना तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट

घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठी कारवाई, आयपीएस अधिकारी निलंबित

Show comments