Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलीला वाचविण्यासाठी पोलिसकर्मीने 50 फूट खोल विहिरीत उडी मारली

Webdunia
देशात मुलींना ठार मारण्याचा कट चालत असताना एका पोलिसकर्मीने चांगलेच उदाहरण प्रस्तुत केले आहे. एका पोलिसकर्मी मुलीचा जीव वाचविण्यासाठी 50 फूट खोल विहिरीत उडी मारली ही कहाणी सोशल मीडियावर शेअर होत आहे आणि खूप व्हायरलही.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
 
पोलिस सब इन्स्पेक्टर विरपाल सिंग यांनी मुलीचे प्राण वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली. अग्राच्या माहुर गावात या मुलीला विहिरीत फेकून दिले होते. संध्याकाळी सात वाजता गावकर्‍यांना विहिरीतून रडायचा आवाज आला. तेव्हा पोलिसांना सूचित करण्यात आले. केवळ 6 मिनिटात पोलिस तिथे पोहचले.
 
विरपाल सिंग यांनी आपल्या सुरक्षेची काळजी न करता आपल्या कमरेत एक रश्शी बांधली आणि विहिरीत उडी मारली. त्यांनी मुलीचे प्राण वाचवले. मुलगी जखमी असून तिला श्वास घेयला त्रास होत होता.
सर्व पहा

नक्की वाचा

पंतप्रधान आणि व्हीव्हीआयपींसाठी रस्ते आणि पदपथ मोकळे केले जातात, मग प्रत्येकासाठी का नाही- मुंबई उच्च न्यायालय

शाळेतील गुड टच-बॅड टच सत्रादरम्यान अल्पवयीन मुलीने शिक्षकाला सांगितले वडील, काका आणि चुलत भावाने केले लैंगिक अत्याचार

महाराष्ट्रात पावसाला जबरदस्त जोर!

IND vs AUS: सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी,प्लेइंग 11 जाणून घ्या

98 हजारांहून अधिक कर्मचार्‍यांनी नोकरी गमावली ! Apple, Google, Microsoft यासह 330 टेक कंपन्यांमध्ये छाटणी

पुढील लेख
Show comments